स्वच्छ सप्टेंबर नगर परिषद सावनेर जि. नागपूर 7/9/2018

स्वच्छ सप्टेंबर नगर परिषद सावनेर जि. नागपूर 7/9/2018
Date: Sep 9 2018 - 16:47
42PEOPLE
02HRS EFFORT
स्वच्छ सप्टेंबर नगर परिषद सावनेर जि. नागपूर 7/9/2018 नगर परिषद सावनेर द्वारा स्वच्छ महाराष्ट्र अभियान ( नागरी ) अंतर्गत स्वच्छ सावनेर सुंदर सावनेर स्वस्थ सावनेर होण्याच्या दृष्टीने शहरातील घरांघरातुन घनकचरा संकलन व वाहतुक आज दि . 7/9/2018 ला करण्यात आली .